⚡श्रावणात भीमाशंकरला जाणाऱ्या पर्यटकांना मोठा झटका; 30 सप्टेंबरपर्यंत बंद असणार 'ही' ठिकाणे, वन विभागाची माहिती
By टीम लेटेस्टली
भीमाशंकरला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांनी पावसाळ्यात नियमांचे काटेकोर पालन करून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पुण्याच्या उपवनसंरक्षकांनी केले आहे. पर्यटकांना परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे अभयारण्यात प्रवेश करण्यापासून सावध करण्यात येत आहे.