lifestyle

⚡स्लीप घटस्फोट, पुरेशी झोप आणि आनंदी नातेसंबंधांची गुरुकील्ली? घ्या जाणून

By अण्णासाहेब चवरे

स्लीप घटस्फोट (Sleep Divorce) हा सोशल मीडियावर एक ट्रेंडिंग विषय आहे. अनेक जोडप्यांनी स्वतंत्र बेडवर झोपल्याने त्यांच्या झोपेची गुणवत्ता (Sleep Quality) कशी सुधारली आहे हे शेअर केले आहे. या पद्धतीचे फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे प्रत्येक जोडप्याने त्यांच्यासाठी काय चांगले आहे, हे ठरवले पाहिजे.

...

Read Full Story