समलिंगी विवाहाला (Japan Same-sex Marriage) कायदेशीर मान्यता नसणे किंवा ती नाकारणे हे घटनाबाह्य असल्याचे जपानमधील फुकुओका उच्च न्यायालयाने ( Fukuoka High Court Ruling) म्हटले आहे. अशा प्रकारची अमान्यता नाकारणारे फुकुओका जगभरातील देशांमधील तिसरे न्यायालय म्हटले आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे LGBTQ+ हक्क चळवळीतील एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे मानले जात आहे.
...