lifestyle

⚡तरुण खेळाडूंवर पालकांचा दबाव, स्पर्धात्मक खेळांची काळी बाजू चिंतेचा विषय

By अण्णासाहेब चवरे

स्पर्धात्मक खेळातील काळी बाजूही पुढे आली आहे. धक्कादायक म्हणजे हा प्रकार केवळ प्रतिस्पर्धी खेळाडूच्या पालकांकडूनच नव्हे तर अनेकदा खेळाडूच्या स्वत:च्या पालकांकडूनही होतो आहे. पालकांच्या दबावास (Parental Pressure) विशेषत: बॅडमिंटन, टेनिस, पोहणे, नेमबाजी आणि बुद्धिबळ यांसारख्या वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये खेळणारे खेळाडू बळी पडत असल्याची क्रीडा वर्तुळात चर्चा आहे.

...

Read Full Story