Relationship

⚡सेक्रेटरीसोबत लफडं, पत्नीला वाऱ्यावर सोडलं; साठीतल्या महिलेला 30 हजार रुपयांची पोटगी मंजूर

By अण्णासाहेब चवरे

'आपला पती महिला सेक्रेटरीसोबत राहात असून त्याने मला वाऱ्यावर सोडले आहे' असा आरोप पीडित महिलेने आपल्या पतीविरोधात केला होता. दरम्यान, महिलेचे अपील मंजूर करत कोर्टाने पत्नी असलेल्या वृद्ध महिलेला दरमहा 30 हजार रुपयांची अंतिम पोटगी मंजूर केली आहे. शिवाय महिलेने अपील दाखल केल्याच्या तारखेपासून म्हणजेच ऑक्टोबर 2020 पासून पोटगीची थकबाकी देण्याचे आदेशही पतीला दिले आहेत.

...

Read Full Story