Relationship

⚡प्रेम नाही, सेक्स नाही, जपानमध्ये होत आहेत अनोखे विवाह, जाणून घ्या काय आहे नवीन रिलेशनशिप ट्रेंड 'फ्रेंडशिप मॅरेज'

By Prashant Joshi

जपानच्या कायद्यानुसार हे मैत्री विवाह कोणीही करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रासोबतच किंवा मैत्रिणीसोबतच लग्न करणे बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या आवडीचा जोडीदार निवडू शकता. लग्नाआधी हे लोक एकत्र भेटतात आणि लग्नानंतर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चर्चा करतात.

...

Read Full Story