⚡विवाहबाह्य डेटिंग अॅप 'ग्लीडेन'वर तब्बल 30 लाख भारतीय सक्रिय; सर्वाधिक वापरकर्त्यांसह बेंगळुरू आघाडीवर
By Prashant Joshi
ग्लीडेनने अहवाल दिला की, 2024 मध्ये महिला वापरकर्त्यांची संख्या 128 टक्क्यांनी वाढली आहे. आता ग्लीडनच्या वापरकर्त्यांपैकी 58 टक्के महिला आहेत. यापैकी 40 टक्के लोक दररोज 45 मिनिटे ॲपवर घालवतात.