एका विवाहित मामाविरुद्ध त्याच्या लिव्ह-इन जोडीदाराने केलेला बलात्काराचा खटला दाखल केल्याचे हे प्रकरण होते. जे न्यायालयाने रद्द करुन निकाली काढले. विवाहित महिला लग्नाच्या खोट्या बहाण्याने लैंगिक संबंधात (Sexual Relationship) प्रवृत्त झाल्याचा दावा करू शकत नाही, असेही कोर्टाने म्हटले.
...