lifestyle

⚡'मोठा भाऊ म्हणून मला माफ कर', प्रियकारने प्रेयसीला लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल

By टीम लेटेस्टली

सोशल मीडियावर (Social Media) कधी कधी अशा काही गोष्टी व्हायरल (Viral) होतात ज्या पाहून हसू आवरणे कठीण होते. होय, सोशल मीडियावर (Social Media) असेच एक पत्र व्हायरल झाले आहे, जे एक ब्रेकअप लेटर (Breakup Letter) आहे. सोशल मीडियावर अशी अनेक पत्रं व्हायरल होत असतात.

...

Read Full Story