⚡एकाकीपणामुळे जपानमध्ये मृत्यूंच्या घटनांत धक्कादायक वाढ, 2024 च्या पहिल्या सहामाहीत 37,000 मृत्यू
By Jyoti Kadam
एकटेपणा हा जपानमध्ये एक मोठ संकट आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत 37,000 हून अधिक लोक त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. राष्ट्रीय पोलिस एजन्सीच्या अहवालात म्हटले आहे.