lifestyle

⚡मराठा शौर्य दिन: जिथे मराठ्यांच्या तलवारीने इतिहास घडवला

By Krishna Ram

दरवर्षी 14 जानेवारी रोजी 'मराठा शौर्य दिन' साजरा केला जातो. 1761 मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात परकीय आक्रमक अहमद शाह अब्दालीविरुद्ध लढताना मराठ्यांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण या निमित्ताने केले जाते.

...

Read Full Story