⚡आता वजन कमी करणे होणार सोपे; बाजारात आले लठ्ठपणा कमी करणारे औषध
By टीम लेटेस्टली
याबाबत डॉ. हॅरोल्ड म्हणाले की, वेगोवी औषध हे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या इतर लठ्ठपणा कमी करणार्या औषधांपेक्षा सुरक्षित आहे. या औषधामुळे अस्वस्थता, अतिसार, डोकेदुखी आणि उलट्या यासारखे लहान साइड इफेक्ट्स उद्भवू शकतात, पण ते काही दिवसात बरे होतील.