⚡व्हिटॅमिन D ची कमतरता पुरुषांच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करू शकते- अभ्यास
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Erectile Dysfunction Causes: ब्रिटिश जर्नल ऑफ फार्माकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार, व्हिटॅमिन D ची कमतरता ही पुरुषांमधील लैंगिक क्षमतेवर परिणाम करू शकते. Viagra सारख्या औषधांच्या परिणामकारकतेवरही याचा परिणाम होऊ शकतो.