⚡Ultra-Processed Foods and Early Deaths: अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (UPFs) अतिवापराचे दुष्परिणाम घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अल्ट्रा-प्रक्रिया केलेले अन्न (UPFs) चा उच्च वापर आणि अकाली मृत्यू यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे असे, आठ देशांमधील एका जागतिक अभ्यासातून दिसून आले आहे. UPF सेवनाचे नियमन आणि कमी करण्यासाठी त्वरित जागतिक कारवाईची मागणी संशोधकांनी केली आहे.