⚡Tata Trusts Public Health Awareness Campaigns: सर्व्हायकल कॅन्सरच्या निदानास होणाऱ्या विलंबामागची कारणे
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
लक्षावधी महिला सर्व्हायकल कॅन्सर व त्याच्या लक्षणांविषयी जागरुकतेचा प्रचंड अभाव असल्याने किंवा भीती, शरमेची भावना आणि अशा बाबतीत मौन बाळगण्याने या विलंबास हातभार लावणाऱ्या गोष्टींमुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करत राहतात.