⚡SOP For Covid-19 Management: महाराष्ट्रात 86 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद; एकूण संख्या 959, सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्वे
By टीम लेटेस्टली
जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड-19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून, त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.