या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लहानपणापासूनच स्मार्टफोन वापरण्यास सुरुवात केलेल्या मुलांमध्ये मानसिक समस्या अधिक गंभीर होत आहेत. यामुळे मुलांमध्ये राग, चिडचिडेपणा आणि आक्रमकतासह नैराश्य (दुःखी वाटणे) आणि चिंता यासारखी काही नवीन लक्षणे देखील उदयास आली आहेत.
...