डब्ल्यूएचओने नुकतेच युरोप आणि मध्य पूर्वेतील 42 देशांमध्ये सर्वेक्षण केले. ज्यामध्ये 15 वर्षे वयोगटातील 2,42,000 किशोरवयीन मुलांचा समावेश होता. त्यांना विचारलेल्या प्रश्नांनुसार, शेवटच्या वेळी कोणाशी तरी संबंध ठेवताना कंडोम वापरणाऱ्या मुलांची संख्या 2014 मध्ये 70% वरून 2022 मध्ये 61% झाली आहे.
...