⚡दररोज एक तासापेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहत असाल तर सावधगिरी बाळगा; अहवालात समोर आली भयावह माहिती
By Prashant Joshi
आजकाल बहुतेक लोकांचा स्क्रीन टायमिंग वाढत आहे. स्क्रीन टायमिंगचा परिणाम केवळ डोळ्यांवर होत नाही, तर मेंदू आणि एकूण आरोग्यावरही होत आहे. संशोधकांनी असा इशारा दिला आहे की, जास्त स्क्रीन टाइम मेंदूवर नकारात्मक परिणाम करू शकतो.