डॉ राहुल घुले म्हणतात, ‘आमची उच्च पात्र वैद्यकीय टीम प्रत्येकासाठी, विशेषत: स्थानिकांना आणि प्रवाशांना परवडणारी आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी चोवीस तास काम करते. 10 रुपये ते 100 रुपयांपर्यंतच्या सुधारित कमी किमतीच्या निदान चाचण्यांसह सल्लामसलत शुल्क म्हणून फक्त एक रुपयाचे टोकन आकारले जाते'
...