⚡अमेरिकन फार्मा कंपनी Eli Lilly ने भारतामध्ये लाँच केले लठ्ठपणा आणि मधुमेह उपचारांसाठी नवीन औषध; जाणून घ्या किंमत
By Prashant Joshi
हे औषध विशेषतः टाइप-2 मधुमेह आणि लठ्ठपणावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, 15 मिलीग्राम डोस घेणाऱ्या रुग्णांचे सरासरी 21.8 किलो वजन कमी झाले, तर 5 मिलीग्राम डोस घेणाऱ्या रुग्णांचे 15.4 किलो वजन कमी झाले.