⚡मुंबईमधील KEM Hospital मध्ये 28 जानेवारीपासून सुरु होणार नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर क्लिनिक; Amitabh Bachchan असणार ब्रँड ॲम्बेसेडर
By Prashant Joshi
बदलत्या जीवनशैलीमुळे यकृताशी संबंधित आजार वाढत आहेत. बाह्यरुग्ण विभागाला (OPD) भेट देणाऱ्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी किमान 20 रुग्णांना यकृताचे विविध विकार असल्याचे निदान होते. या परिस्थितींमुळे यकृताचा दाह, सिरोसिस आणि अगदी फायब्रोसिस होऊ शकतो.