lifestyle

⚡मुंबईच्या जुहू येथे 16 मार्च रोजी होणार 'वॉकेथॉन'; जाणून घ्या शुल्क व कुठे कराल नोंदणी

By Prashant Joshi

कार्यक्रमाची सुरुवात जमनाबाई नरसी शाळेच्या मैदानावरून होईल आणि सहभागी अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाजवळून जुहू बीचकडे जाऊन परत येतील. या कार्यक्रमाचे नेतृत्व जुहूचे रहिवासी, आयर्नमॅन ट्रायथलीट आणि गिनीज रेकॉर्डधारक कपिल अरोरा करतील.

...

Read Full Story