⚡भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेत आढळले मायक्रोप्लास्टिक; अभ्यासात धक्कादायक खुलासा
By Prashant Joshi
या अभ्यासात सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक्सचे अस्तित्व दिसून आले, जे फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि तुकड्यांसह विविध स्वरूपात उपस्थित होते. या मायक्रोप्लास्टिक्सचा आकार 0.1 मिलिमीटर (मिमी) ते पाच होता.