⚡Lenacapavir for H.I.V. Prevention: एचआयव्ही प्रतिबंधासाठी बाजारात आले गिलियडचे वर्षातून दोनदा घ्यावे लागणारे इंजेक्शन; US FDA ने दिली मान्यता, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
या औषधाला ‘येझटुगो’ (Yeztugo) या ब्रँड नावाने बाजारात आणले जाईल. 2024 मध्ये झालेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये येझटुगोने 99.9% पेक्षा जास्त परिणामकारकता दाखवली.