⚡कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस चा प्रकोप; अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
कोविड-19 महामारीच्या काळात रुग्णालयांमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती आणि आता पुन्हा एकदा चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोरोना व्हायरसनंतर चीनमध्ये पुन्हा एकदा मृत्यूची दहशत माजली आहे.