lifestyle

⚡पॅकेजमध्ये उपलब्ध असलेले पाणी, तसेच मिनरल वॉटर ठरू शाकारे आरोग्यासाठी धोकादायक; FSSAI ने ठेवले उच्च जोखीम श्रेणीत

By Prashant Joshi

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार, आता सर्व पॅकेज्ड आणि मिनरल वॉटर उत्पादकांना वार्षिक तपासणीला सामोरे जावे लागेल. कोणत्याही कंपनीला परवाना देण्यापूर्वी किंवा नोंदणी करण्यापूर्वी ही तपासणी केली जाईल.

...

Read Full Story