अपचन झाल्यास आई आपल्याला वारंवार गरम पाणी आणि मीठासह ओवा खाण्याचा सल्ला देते. एवढेच नाही तर थंडी, वाहणारे नाक आणि सर्दीपासून मुक्त होण्यासाठी ओवा निश्चितच एक औषध आहे.आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत ओव्याचे पाणी पिल्यास आपल्याला कोणकोणते फायदे होतील.
...