⚡हरिद्वारमधील गंगा नदीचे पाणी स्नानासाठी योग्य, मात्र पिण्यासाठी हानिकारक; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात दावा
By Prashant Joshi
मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, गंगेचे पाणी ब श्रेणीचे असून ते स्नानासाठी पूर्णपणे योग्य आहे. याची चाचणी घेण्यासाठी पाण्याची गुणवत्ता तपासली गेली, त्यानंतर गंगेचे पाणी बी श्रेणीत ठेवण्यात आले आहे.