⚡कोकपासून हॉट डॉगपर्यंत, अनेक अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात, संशोधनात खुलासा
By Prashant Joshi
अभ्यासानुसार, काही अति-प्रक्रिया केलेले पदार्थ तुमचे आयुष्य कमी करू शकतात. उदाहरणार्थ, एक हॉट डॉग तुमच्या आयुष्यातील 36 मिनिटे कमी करू शकतो, तर कोक तुमच्या आयुष्यातील 12 मिनिटे कमी करू शकतो.