⚡एनर्जी ड्रिंक्सचे सेवन करत असाल तर व्हा सावध! वाढू शकतो रक्ताच्या कर्करोगाचा धोका, अभ्यासात समोर अली धक्कादायक माहिती
By Prashant Joshi
न्यूयॉर्कमधील संशोधकांनी ‘नेचर’ या वैज्ञानिक नियतकालिकेत प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, टॉरिनमुळे ल्युकेमिया पेशींची वाढ आणि प्रसार जलद होतो, ज्यामुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका वाढतो.