lifestyle

⚡अंड्याचे सेवन केल्याने वाढते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ

By Prashant Joshi

अंडी उच्च दर्जाची प्रथिने, व्हिटॅमिन बी 12, फॉस्फरस आणि सेलेनियमने समृद्ध असतात. त्यामध्ये मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे कोलीन देखील असते. अंड्यांमधील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 12 आणि सेलेनियम रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

...

Read Full Story