⚡आठवड्यातून कमीत कमीत 6 अंडी खाल्ल्यास काय होतो शरीरावर परिणाम; जाणून घ्या काय सांगतो अभ्यास
By Prashant Joshi
अंडी स्नायू वाढवणे, मेंदूचे आरोग्य राखणे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. आता शास्त्रज्ञांचेही म्हणणे आहे की, नियमितपणे अंडी खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.