शेवग्याची शेंग सर्वाधिक प्रमाणात भारतात वापरले जाते.शेवग्याच्या फक्त शेंगाच नाही तर बरेच जण त्याची पाने आणि फुलेही खातात. शेवग्याची पाने मधुमेहावर गुणकारी असल्याचे ही सांगण्यात येते.शेवग्याच्या शेंगांचे सेवन केल्याने तुम्ही बर्याच गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.
...