⚡सीटी स्कॅनमुळे कर्करोग होतो का? काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
By Bhakti Aghav
जामा इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे म्हटले आहे की जर स्कॅनिंग याच वेगाने सुरू राहिले तर दरवर्षी पाच टक्के नवीन कर्करोगाच्या प्रकरणांसाठी सीटी स्कॅन जबाबदार असतील.