lifestyle

⚡Health Tips: झेंडूच्या फुलाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

By Bhakti Aghav

भारतीय संस्कृतीमध्ये झेंडूच्या फुलांचे मोठे महत्त्व आहे. प्रत्येक सणाला झेंडूच्या फुलांचे हार करून त्यात आंब्याच्या पाने घालून तोरण केले जाते. झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. आज या लेखातून आपण झेंडूच्या फुलांचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात...

...

Read Full Story