lifestyle

⚡तुम्हालाही वाढलेलं वजन कमी करायचं आहे का? 'हे' 5 ज्यूस प्यायल्याने होईल शरीरातील चरबीचं पाणी-पाणी

By टीम लेटेस्टली

अनेकदा पुरेसा व्यायाम करूनही वाढलेलं वजन किंवा पोटोचा घेर कमी करणं शक्य होतं नाही. वाढलेले पोट कमी करण्यासाठी व्यायाम आणि योगासने बरोबरच खाण्याच्या योग्य सवयी पाळणे आवश्यक आहे. तरच तुम्ही निरोगी शरीर राहू शकाल. यासाठी आम्ही तुम्हाला 5 हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरातील चरबी वेगाने वितळते.

...

Read Full Story