⚡धक्कादायक! सीटी स्कॅनमुळे दरवर्षी 1,03,000 लोकांना होतो कर्करोग
By Bhakti Aghav
या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेत 2010 ते 2019 दरम्यान केलेल्या सीटी स्कॅनमुळे भविष्यात सुमारे 1,03,000 लोकांना कर्करोग होण्याची शक्यता आहे. ही आकडेवारी वैद्यकीय जगात तसेच सामान्य लोकांमध्ये चिंतेचा विषय बनली आहे.