⚡Covishield Vaccine: 'कोविशील्ड लस सुरक्षित आहे'; हृदयविकाराच्या चिंतेवर Serum Institute चा खुलासा
By टीम लेटेस्टली
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) यांच्या अलीकडील संशोधनांचा हवाला देत, लसीकरण आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये कोणताही संबंध नसल्याचे सिरमने स्पष्ट केले आहे.