⚡नारळपाण्याने घेतला जीव! बुरशीजन्य संसर्गामुळे मेंदूला नुकसान; 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
By Bhakti Aghav
एका 69 वर्षीय डॅनिश व्यक्तीने शिळे आणि खराब झालेले नारळ पाणी प्यायले, त्यानंतर काही तासांतच त्याची तब्येत बिघडू लागली. केवळ 26 तासांतच त्याचा मृत्यू झाला.