⚡तुम्ही स्पोर्ट्स ब्रा घालून व्यायाम करता? जाणून घ्या त्याचे फायदे
By Chanda Mandavkar
फिटनेस बाबत सध्या प्रत्येकजण अॅक्टिव्ह होत असल्याचे दिसून येत आहे. महिलासुद्धा फिट राहण्यासाठी जिम मध्ये वर्कआउट करतात. यामध्ये फक्त जिमच नाही तर योगा, झुंबा, पावर योगासारखे फिटनेस संबंधित गोष्टी केल्या जातात.