lifestyle

⚡ज्येष्ठ नागरिकांना दिलासा! आता 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही मिळणार आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ

By टीम लेटेस्टली

एबी पीएम-जेएवाय योजनेमुळे लाभार्थीची संख्या सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला, 10.74 कोटी गरीब आणि असुरक्षित कुटुंबे ज्यात भारतातील तळाच्या 40% लोकसंख्येचा समावेश आहे, त्यांना योजनेअंतर्गत सामील करून घेण्यात आले.

...

Read Full Story