लाइफ मॅक्स कॅन्सर लॅबोरेटरीजने उत्पादित केलेल्या शेल्कल 500 (Shelcal 500), संयोजन औषध पॅन डी (Combination drug Pan D) आणि व्हिटॅमिन डी 3 (Vitamin D3) टॅब्लेट देखील गुणवत्ता चाचणीत (Quality Test) अपयशी झाल्या आहेत. एकूण 49 औषधांचे नमुने 'नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी' (Not of Standard Quality) (NSQ) घोषित करण्यात आले आहेत.
...