lifestyle

⚡चीनमध्ये कहर करणाऱ्या एचएमपीव्ही नावाच्या व्हायरसचा भारतात प्रवेश; बंगळुरू येथील 8 महिन्यांच्या बाळाला झाली लागण

By Prashant Joshi

एचएमपीव्ही मुख्यतः मुले आणि वृद्धांना लक्ष्य करतो. चीनमध्ये हा विषाणू प्रामुख्याने मुलांमध्ये आढळून आला आहे. त्याची लक्षणे कोरोना सारखीच आहेत. यामध्ये सर्दी-खोकला यांचाही समावेश आहे.

...

Read Full Story