वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, भारतामधील वाढत्या महागाईने डोमिनोज, पिझ्झा हट आणि बर्गर किंग सारख्या फास्ट फूड ब्रँड्सना त्यांची रणनीती बदलण्यास भाग पाडले आहे. या कंपन्या त्यांचा बाजारातील हिस्सा कायम ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अनेक नवीन योजना अवलंबत आहेत.
...