⚡भारतातील बटर गार्लिक नानचे नाव जगातील 100 सर्वोत्कृष्ट पदार्थच्या ' यादी मध्ये शामील
By Dhanshree Ghosh
भारतीय पाककृती, जगातील सर्वात आवडत्या पाककृतींपैकी एक आहे.बटर गार्लिक नान हे TasteAtlas च्या “जगातील 100 सर्वोत्कृष्ट खाद्यपदार्थ” या यादीतील सर्वोच्च क्रमांकाचे भारतीय डिश आहे.