⚡भारतीयांची खाण्याची पद्धत जगात सर्वोत्कृष्ट; इतर देशांनी अवलंबल्यास ग्लोबल वॉर्मिंगमध्ये होईल घट- World Wildlife Fund
By Prashant Joshi
सर्व देशांनी भारताच्या अन्न पद्धतीचा अवलंब केला तर 2050 पर्यंत आपल्या ग्रहावरील 84 टक्के संसाधने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी असतील. याचा अर्थ 16 टक्के संसाधने वापरली जाणार नाहीत. यामुळे जागतिक तापमानवाढही कमी होईल.