By टीम लेटेस्टली
महाराष्ट्र टुरिझम या ट्विटर अकाऊंटवरून निखाऱ्यावर भाजून बनवलेले चमचमीत मसालेदार वांग्याच्या भरीताचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.