⚡ त्याने 33 सेकंदात खाल्ल्या जगातील सर्वात तिखट Carolina Reaper 10 मिरच्या
By अण्णासाहेब चवरे
कॅलिफोर्नियाचे रहिवासी ग्रेगरी फॉस्टर(Gregory Foster) यांनी 17 सप्टेंबर रोजी एक विक्रम मोडला. त्यासाठी त्यांनी 8.15 सेकंदात कॅरोलिना रीपर (Carolina Reaper) प्रचातीच्या 10 मिरच्या खाल्या.