⚡जगातील सर्वोत्तम खाद्य शहरांमध्ये मुंबई 5 व्या क्रमांकावर; Taste Atlas ने जारी केली यादी, इतरही अनेक भारतीय शहरांचा समावेश (See List)
By Prashant Joshi
मुंबईच्या आधी असलेली 4 शहरे इटलीमध्ये आहेत, ज्यामध्ये नेपल्स, मिलान, बोलोग्ना आणि फ्लॉरेन्स यांचा समावेश आहे. मुंबईच्या पाठोपाठ रोम, पॅरिस, व्हिएन्ना, ट्यूरिन आणि ओसाका पहिल्या 10 मध्ये आहेत.